आरोग्य
-
उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे १८ जणांची झाली मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया;करमाळा येथे मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ गरजूंनी घ्यावा:वैद्यकिय अधिक्षक डाॅ.गजानन गुंजकर
करमाळा प्रतिनिधी:उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे दि.२५जूलै २०२३रोजी १८ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी २० रुग्ण दाखल झाले होते…
Read More »