Uncategorized
अंतिम अपडेट्स सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदार संघातील अंतिम मतदारसंघ निहाय किती टक्के मतदान झाले सविस्तर वाचा…
झालेले मतदान टक्केवारी मध्ये
अक्कलकोट ६४.३३
बार्शी ७२.५२
करमाळा ६७.८५
माढा ७०.३६
माळशिरस ६५.६९
मोहोळ ६८.६२
पंढरपूर ६८.९७
सांगोला ७३.५९
सोलापूर मध्य ५३.३६
उत्तर सोलापूर ५६.६२
दक्षिण सोलापूर ५८.३५
अंतिम झालेल्या मतदानाच्या टक्केवारी मध्ये सांगोला मतदार संघात सर्वात जास्त मतदान झाले त्या ठिकाणी ७३.५९ टक्के झाले. तर सर्वात कमी सोलापूर मध्य मतदार संघात झाले असून त्या ठिकाणी ५३.३६ टक्के मतदान झाले आहे.