महामंगल न्युज
-
Uncategorized
संजयमामा शिंदे गटाला कदापी सोडणार नाही ; करमाळा तालुक्याचे विकासासाठी संजय मामा पुन्हा एकदा आमदार करायचे : चंद्रकांत सरडे
करमाळा : तालुक्यातील चिकलठाण गावचे नेते चंद्रकांत सरडे यांच्या राजकीय पाठिंबाविषयी चर्चा करमाळा माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात रंगलेल्या असताना…
Read More » -
Uncategorized
करमाळा तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांच्या विकासाच्या भुलथापांना बळी न पडता खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी मला आमदार म्हणून निवडून द्या : प्रा रामदास झोळ सर
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील नेत्यांनी विकासाच्या नावाखाली भुलथापा मारण्याचे काम केले असून, भुलथापांना बळी न पडता करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी…
Read More » -
Uncategorized
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, काॅग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजयराव पवार आ.संजयमामा शिंदे गटामध्ये लवकरच प्रवेश करणार
करमाळा : करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकास आ.संजयमामा शिंदेच करू शकतात.त्यांचे नेतृत्व आपलेसे असून सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या आ.संजयमामा…
Read More » -
महात्मा गांधी शैक्षाणिक संकुलात इंग्लीश मेडीयम च्या चिमुकल्यांनी साकारल्या इको फ्रेंडली अन् आकर्षक पणत्या
करमाळा : दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला एम .जी . इंग्लीश मेडीयम स्कुल मध्ये ‘पणती महोत्सव ‘ उत्साहात साजरा… करमाळा तालुका एज्यूकेशन…
Read More » -
Uncategorized
करमाळा नगर परिषदेस ७ कोटी तर कुर्डूवाडी नगर परिषदेस ८ कोटी निधी
करमाळा शहरातील सर्व समाज घटकांसह, सीसीटीव्ही बसविणे व इलेक्ट्रिक पंप बसविणे या कामांच्या मंजुरीमुळे करमाळा शहरवासीय समाधानी…करमाळा : २०२४ निवडणुकीची…
Read More » -
Uncategorized
सोलापूर येथील शांतता रॅलीला जाण्यासाठी १०० चार चाकी व १०० दुचाकी गाड्यांना इंधन देणार: प्रा.रामदास झोळनाव नोंदणीसाठी संपर्क मोबाईल नं. 9405314296
करमाळा :मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथे ७ ॲागस्ट रोजी शांतता रॅली होणार…
Read More » -
Uncategorized
सोलापूर येथील शांतता रॅलीला जाण्यासाठी १०० चार चाकी व १०० दुचाकी गाड्यांना इंधन देणार: प्रा.रामदास झोळनाव नोंदणीसाठी संपर्क मोबाईल नं. 9405314296
करमाळा :मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर येथे ७ ॲागस्ट रोजी शांतता रॅली होणार…
Read More » -
Uncategorized
लोकमंगल बँक व सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने मराठा उद्योजक मेळावा ; नव उद्योजक तरुणांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा :दिपक चव्हाण
text-align: justifyकरमाळा :आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनाबाबत लाभार्थी व बँक अधिकाऱ्यांशी संवाद करण्यासाठी महामंडळ थेट आपल्या दारी या…
Read More » -
शैक्षणिक
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा १२ वी निकाल; कला शाखा – ९२.०१ %, वाणिज्य शाखा – ९७ .७७ %, विज्ञान शाखा – ९८ .५२ %सचिव विलासराव घुमरे यांनी केले यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन
करमाळा – येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे १२…
Read More » -
शैक्षणिक
पत्रकार किशोरकुमार शिंदे यांची कन्या शौर्या शिंदे हिने इयत्ता १०वी.(CBSE)बोर्ड परिक्षेमध्ये ९६.८० टक्के गुण मिळवून लीड स्कूलमध्ये प्रथम क्रमांक मिळवला
करमाळा : सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून येथील लीड स्कूलची विद्यार्थिनी शौर्या किशोरकुमार शिंदे ही ९६.८० टक्के गुण…
Read More »