यश कलेक्शन ‘दीपावली डबल धमाका’ लकी ड्रॉ चे कोण कोण ठरले भाग्यवान विजेते सविस्तर वाचा
करमाळा : दीपावलीच्या निमित्ताने करमाळा येथील नामवंत वस्त्र दालन यश कलेक्शनचे वतीने दीपावली धमाका भाग्यवान विजेता चे आयोजन केले होते. यामध्ये करमाळा तालुक्यातील असंख्य ग्राहकांनी सहभाग नोंदवला होता.
याची सोडत विकी मंगल कार्यालय ठिकाणी २६ नोव्हेंबर रोजी अभिनेत्री माधुरी पवार यांच्या हस्ते झाली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह असंख्य ग्राहक उपस्थित होते. या उपक्रमाला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल यश कलेक्शनचे सर्वेसर्वा राजकुमार दोशी,यशराज दोशी, प्रतीक दोशी यांनी आभार मानले व दोशी परिवाराने भाग्यवान विजेतांचे अभिनंदन केले.
यश कलेक्शन दीपावली डबल धमाका लकी ड्रॉ चे
नशीबवान ग्राहक ठरलेले ग्राहक पुढीलप्रमाणे:
स्प्लेंडर गाडीचे मानकरी
१) हिरो स्प्लेंडर-
नेहा आल्हाट
२) हिरो डिस्टीनी-
आदित्य सूर्यवंशी
फ्रिज–
१)गहिनीनाथ गायकवाड
२)विशाल वाघमोडे
३)गहिनीनाथ क्षीरसागर
मोबाईल
१) सत्यवान घुगे
२)अशपाक तांबोळी
३)बापू कांबळे
४)श्रीकांत दमाले
५)किस्किंदा लावंड
एलईडी
१)गणेश नलावडे
२)आकाश कुरकुटे
३)अमोल साबळे
४शुभम जगदाळे
५)कृष्णा हांडे
कुलर
१)सुरज शिनलोट
२)अक्षय डोंगरे
३)रेवती परदेशी
४)शुभम पाटील
५) भारत गवळी
६)साहेबराव भांडवलकर