
जेऊर येथील भारत हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
करमाळा प्रतिनिधी : जेऊर येथील भारत हायस्कूल मधील 1979 च्या दहावीच्या तुकडीतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा इतक्याला होता 43 वर्षे हे सर्व विद्यार्थी एकत्र आले होते त्यावेळी माजी विद्यार्थी सेवानिवृत्त पाटबंधारे अभियंता प्रलाद कांबळे डॉक्टर हारुमांत निर्मळ श्रीकृष्ण कांबळे राजकुमार राठोड आझाद सय्यद बाबा झाडे लक्ष्मण शिरसकर पुंडलिक सोनवणे डॉक्टर हरीपाल दूसे जा श्रीकांत पाथरूडकर भारती पाथरूडकर शुभांगी बाथरूडकर शोभा लोणावर रत्ना मला काळे शोभा राठोड पद्मावती बाहुले माजी प्राचार्य अनिल पाटील आधी आपल्या कुटुंबासह कार्यक्रमास उपस्थित होते शाळेचे संस्थापक अध्यक्ष मोना कदम यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली शाळेतील आठवणीने सर्व माजी विद्यार्थी गलबुलून आले होते यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना चर्चा करत असताना आपल्या वर्गातील दत्ता वेद पाठक या मित्राची कौटुंबिक व आर्थिक आणि आजारपण विषयी माहिती मिळाली या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मित्राला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तात्काळ मदत करण्याची घोषणा केली आणि तात्काळ सर्वांनी वर्गणी गोळा करून वेदपाठक यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली यापुढे आपल्या मित्रांना कोणतीही अडचण आली तर सर्व वर्गमित्रांनी एकत्र येत मदत करण्याचे ठरवले कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रल्हाद कांबळे यांनी केले यावेळी सेने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी या माजी विद्यार्थ्यांची विचारपूस केली